आपल्या आहारातील पोषण द्रवे,जीवनसत्वे,आणि खनिजे यांच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक आजार जसे *थायरॉईड,बीपी, डायबेटिक, ओबेसिटी,पोटाचे आजार,जॉइंट दुखणे, PCOD, PCOS ओबेसिटी, Acidity, Migration,पोटाचे विकार सुरू होतात.* यावर उपाय..... *BTC.... मध्ये सहभागी व्हायचे...यात आपल्याला काय शिकायला मिळते...* *1.कमी कॅलरी युक्त आणि भरपूर Nutrition युक्त आहार जो आपले वजन मेन्टेन ठेवण्यासाठी उपयोगी आहे 2. शरीरातील पोषण द्रव ,व्हिटॅमिन,मिनरल ची कमतरता भरून काढणारा ब्रेकफास्ट. 3. स्पेशल Healtthy मिल प्लॅन. 4. स्पेशल Healtthy Reciepi. 5. Daily hole body Workout Exercises. 6 .Personal Gaidance.* Admition साठी खालील लिंक वर क्लिक करून वजन उंची पाठवा. Registration fee 500 Rs. https://wa.me/919309026635?text=I-Want-%20to-Joi!n--Health-join-BTC
🏵️🏵️चिलट आणि सिंह🏵️🏵️
एक उन्मत्त चिलट एकदा एका सिंहावर हल्ला करून त्याच्या कानाला, नाकाला आणि डोळ्याला चावू लागले. त्या वेदनांमुळे सिंह जमिनीवर गडबडा लोळू लागला. त्याने त्या चिलटाला आपल्या पंजात पकडायचा प्रयत्न केला. पण ते काही सापडले नाही.
नंतर आपण कशी सिंहाची खोड मोडली म्हणू हसत ते चिलट उड्या मारीत असताना जवळच असलेल्या एका कोळ्याच्या जाळ्यात सापडले. त्यातून सुटण्याची त्याने बरीच धडपड केली, परंतु ते अधिकच अडकले.
तात्पर्य– सुखदुःख हे सगळ्यांनाच आहे.
Comments
Post a Comment