आपल्या आहारातील पोषण द्रवे,जीवनसत्वे,आणि खनिजे यांच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक आजार जसे *थायरॉईड,बीपी, डायबेटिक, ओबेसिटी,पोटाचे आजार,जॉइंट दुखणे, PCOD, PCOS ओबेसिटी, Acidity, Migration,पोटाचे विकार सुरू होतात.* यावर उपाय..... *BTC.... मध्ये सहभागी व्हायचे...यात आपल्याला काय शिकायला मिळते...* *1.कमी कॅलरी युक्त आणि भरपूर Nutrition युक्त आहार जो आपले वजन मेन्टेन ठेवण्यासाठी उपयोगी आहे 2. शरीरातील पोषण द्रव ,व्हिटॅमिन,मिनरल ची कमतरता भरून काढणारा ब्रेकफास्ट. 3. स्पेशल Healtthy मिल प्लॅन. 4. स्पेशल Healtthy Reciepi. 5. Daily hole body Workout Exercises. 6 .Personal Gaidance.* Admition साठी खालील लिंक वर क्लिक करून वजन उंची पाठवा. Registration fee 500 Rs. https://wa.me/919309026635?text=I-Want-%20to-Joi!n--Health-join-BTC
विषय मराठी.
विद्यार्थ्यांचा श्रावण,भाषण विकास करण्यासाठी खालिल उपक्रम जर आपण मुलांना सोबत घेतला तर मुलांना शिकण्यात आनंद उत्साह निर्माण होईल.
पालकांनी या कृती मुलांकडून करून घेणे अपेक्षित आहे.
- आपल्या आई/वडिलांना त्यांचे मित्र व कुटूंब याविषयी माहिती विचार.
- आपल्या आई/वडिलांना त्यांच्या कामाविषयी माहिती विचार.
- आई/वडिलांनी सांगितलेली माहिती ऐक.
- सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तू काय काय करतो? ते तुझ्या आई वडिलांना सांग.
- तुझ्या परिसरातील प्राणी, पक्षी, वाहने, रिकाम्या डबीत कोणतीही विविध वस्तू घेऊन यांचे आवाज ऐक.
- आई/वडील/आजी/बाबा यांनी गायलेले गाणे ऐक.
- आई/वडील/आजी/बाबा यांनी सांगितलेली गोष्ट ऐक.
- घरातील विविध पदार्थांचा वास घेवून त्या पदार्थाचे नाव सांग.
- घरात असणाऱ्या पदार्थांची चव घे.आणि आई बाबांना सांग.
🏵️ इयत्ता पाचवी पर्यंत तोंडी सांगायला सांगू शकतो.तर इयत्ता पाचवी च्या पुढील विद्यार्थ्यांना तोंडी + वहीत लिहिले तरी चालेल.

Comments
Post a Comment