Skip to main content

वजन कमी करण्यासाठी मदत

 आपल्या आहारातील पोषण द्रवे,जीवनसत्वे,आणि खनिजे यांच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक आजार  जसे *थायरॉईड,बीपी, डायबेटिक, ओबेसिटी,पोटाचे आजार,जॉइंट दुखणे, PCOD, PCOS ओबेसिटी, Acidity, Migration,पोटाचे विकार सुरू होतात.* यावर उपाय..... *BTC.... मध्ये सहभागी व्हायचे...यात आपल्याला काय शिकायला मिळते...* *1.कमी कॅलरी युक्त आणि भरपूर Nutrition युक्त आहार जो आपले वजन मेन्टेन ठेवण्यासाठी उपयोगी आहे  2. शरीरातील पोषण द्रव ,व्हिटॅमिन,मिनरल ची  कमतरता भरून काढणारा ब्रेकफास्ट. 3. स्पेशल Healtthy मिल प्लॅन. 4. स्पेशल Healtthy Reciepi. 5. Daily hole body Workout Exercises. 6 .Personal Gaidance.* Admition साठी खालील लिंक वर क्लिक करून वजन उंची पाठवा. Registration fee 500 Rs. https://wa.me/919309026635?text=I-Want-%20to-Joi!n--Health-join-BTC

Happy to Help Program

 ❇️ *वे बि ना र* ❇️

"""""""""""""""""""""""""""""

HAPPY TO HELP

_*Why We Face Health Issues ?*_

*आपल्याला आरोग्यविषयक वेगवेगळ्या समस्या का येतात ?*

▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️

*दिनांक - २५ जुलै २०२१*

रविवार

सकाळी ११ वाजता

▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️

एक गोष्ट प्रत्येकाच्याच बाबतीत घडते, आपले शरीराचे कार्य अगदी व्यवस्थित चालु असते आणि मध्येच काही ना काही आजार होतो. कोणाचं पोटच दुखेल, कोणाचं डोकंच दुखेल, कोणाला थकवाच येईल, कोणाचे अंग ठणठण करेल याशिवाय कोणाला अचानक डाबिटीज, बिपी, थायराॅईड चालु होईल, आणि काहींना मध्येच अटॅक येईल.


अशा सर्व समस्या माणसात का येतात ? याची कारणे कोणती ? आपल्या लाईफस्टाईलमध्ये काही चुकते आहे का ? हे वेगवेगळे आजार आपल्याला का होतात ?


*यासारख्या अनेक प्रश्नांचे नाॅलेज आपल्याला मिळाले तर ? 😇*

*तसेच वरीलपैकी आरोग्यविषयक कुठलीही समस्या आपल्याला पुढील आयुष्यात आली नाही तर ?*


*तर नक्कीच आपले पुढील आयुष्य आरोग्यमय आणि आनंदी  होईल 😊*


चला तर याबद्दल अधिक माहिती घेऊया या सेशनमध्ये.

सर्वांनी नक्की अटेंड करा.


👉🏼 हे सेशन सर्वांसाठी फ्री आहे.

सेशन ची लिंक साठी खालील लिंक वर क्लिक करून मॅसेज पाठवा.

https://wa.me/919921453978?text=I-Want-%20to-Joi!n--Health-Talk

Comments