Skip to main content

वजन कमी करण्यासाठी मदत

 आपल्या आहारातील पोषण द्रवे,जीवनसत्वे,आणि खनिजे यांच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक आजार  जसे *थायरॉईड,बीपी, डायबेटिक, ओबेसिटी,पोटाचे आजार,जॉइंट दुखणे, PCOD, PCOS ओबेसिटी, Acidity, Migration,पोटाचे विकार सुरू होतात.* यावर उपाय..... *BTC.... मध्ये सहभागी व्हायचे...यात आपल्याला काय शिकायला मिळते...* *1.कमी कॅलरी युक्त आणि भरपूर Nutrition युक्त आहार जो आपले वजन मेन्टेन ठेवण्यासाठी उपयोगी आहे  2. शरीरातील पोषण द्रव ,व्हिटॅमिन,मिनरल ची  कमतरता भरून काढणारा ब्रेकफास्ट. 3. स्पेशल Healtthy मिल प्लॅन. 4. स्पेशल Healtthy Reciepi. 5. Daily hole body Workout Exercises. 6 .Personal Gaidance.* Admition साठी खालील लिंक वर क्लिक करून वजन उंची पाठवा. Registration fee 500 Rs. https://wa.me/919309026635?text=I-Want-%20to-Joi!n--Health-join-BTC

Change Your Mind Change Your Life

 🔰 *वेबिनार* 🔰

************

🧠*CHANGE YOUR MIND* 🧠

😊 *CHANGE YOUR LIFE* 😊

*तुमचे विचार बदला तुमचे जीवन बदलेल*

====================

*दिनांक - १३ सप्टेंबर २०२१*

सोमवार

*सकाळी ७.१५ वाजता आणि*

*संध्याकाळी ७.३० वाजता*

====================

👉🏼 तुम्हाला कधी कधी खुप अस्वस्थ होतं का ?

👉🏼 खुप चिड चिड होते का ?

👉🏼 एखाद्या गोष्टीचा खुप राग येतो का ?

👉🏼 काय करावे काही सुचत नाही का ?

👉🏼 डिप्रेशनमध्ये आल्यासारखे वाटते का ?

👉🏼 काहीच activity कराविशी वाटत नाही का ?

👉🏼 जीवन नकोसे वाटायला लागते का ?

👉🏼 वरील सर्व प्राॅब्लेम्समुळे तुमचे आरोग्य खालावत चालले आहे का ?

वरील कुठलीही समस्या तुम्हाला असेल तर आता काळजी करु नका. कारण या दर सोमवारच्या सेशनमध्ये तुम्ही शिकणार आहात आपल्याला मनाचे आरोग्य कसे ठेवले पाहिजे ? त्यानुसार आपले जीवन बदलण्याची कशी शक्यता आहे ?

आपल्याला मार्गदर्शन करणार आहे *अमित कुलकर्णी सर* (वेलनेस कोच ऑफ 2020, 2021 इंडीयन लिजंड क्रिकेट टिम)

👉🏼तुम्हाला हे सेशन जर खरच माहितीपुर्ण वाटले तर रोजच्या सेशनची पोस्ट तुमच्या जवळच्यांना आणि इतर गृप्सला फाॅर्वर्ड करा. कारण आमचे ध्येय आहे *'Mission 2000 FIT & HEALTHY FAMILIES'*

या महिन्यात २००० फॅमिलीपर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे 

*हे सेशन सर्वांसाठी फ्री आहे*

लिंकसाठी संपर्क

https://wa.me/919921453978?text=I-Want-%20to-Joi!n--Health-mind

Comments