(Mission 2000 Fit & Healthy Families).
_*आपल्या आरोग्यात सुधार कसा घडवुन आणावा ?*_
====================
रोज दिवसभर कामात बिझी असलेल्या स्त्रीला सारखे सारखे काही ना काही हेल्थ प्राॅब्लेम्स मधुन जावे लागत असते.
याचे कारण म्हणजे तीची स्वत:पेक्षा इतरांना जास्त महत्व देण्याची वृत्ती. "एखादी गोष्ट मला मिळाली नाही तरी चालेल, पण माझ्या कुटुंबाला काही कमी पडता कामा नये" यासाठी ती झगडत असते. त्यासाठी काहीही करण्याची तिची तयारी असते.
आणि हे सर्व करताना तिला आरोग्याबाबत विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
मग
👉🏼स्त्रीने नेमके काय केले म्हणजे यासारख्या समस्यांवर तिला मात करता येईल ?
👉🏼स्त्रीने आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कसा आहार घेतला पाहिजे ?
👉🏼तिचे दिवसभराचे रुटीन कसे असले पाहिजे ?
👉🏼मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी काय केले पाहिजे ?
👉🏼स्त्रियांना होणारे वेगवेगळे आजार का होतात ?
👉🏼तिने तिच्या आरोग्यात कसा सुधार घडवुन आणला पाहिजे ?
आपल्याला मार्गदर्शन करणार आहे *अमित कुलकर्णी सर* (न्युट्रीशन कोच ऑफ 2020, 2021 इंडीयन लिजंड क्रिकेट टिम)
*👉🏼हे सेशन सर्वांसाठी फ्री आहे*
लिंकसाठी संपर्क
https://wa.me/919921453978?text=I-Want-%20to-Joi!n--Health-women
Comments
Post a Comment