*भारतीय लिजंड क्रिकेट 🏏 टीमचे न्यूट्रिशन कोच 'अमित कुलकर्णी' सर यांच्यातर्फे*
🟡 *फ्री वेबिनार* 🟡
****************
_*HOW TO LOSE WEIGHT SAFELY & EASYLY ?*_
_*सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने वजन कसे कमी करावे ?*_
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
🗓️ *दिनांक - २३ सप्टेंबर २०२१*
गुरुवार
*⏰ सकाळी ७.१५ वाजता आणि*
*संध्याकाळी ७.३० वाजता*
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
चालायला त्रास,
बसायला त्रास,
धावायला त्रास,
पायर्या चढायला त्रास
_*खुप झाले आता बास*_
वरीलप्रमाणे तुमची स्थिती झाली असेल तर आधी आपले वजन चेक करा. आपले वजन कितीने जास्त आहे ? जर ते जास्त असेल तर काहीही करुन वजन कमी करण्याच्या मागे लागा.
कारण *वजनवाढीमुळे पुढे जाऊन आपल्याला बिपी, थायराॅईड, डायबिटीज्, संधीवात, हाय कोलेस्टोरॉल यांसारख्या अनेक समस्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही.*
वजन कमी करण्यासाठी बरेच जण खुप वेगवेगळे प्रयत्न करतात.
पण या सेशनमध्ये सुरक्षित आणि सोप्या उपायाने वजन कसे कमी करावे याबद्दल माहिती मिळणार आहे.
आपल्याला मार्गदर्शन करणार आहे *अमित कुलकर्णी सर* (न्युट्रीशन कोच ऑफ 2020, 2021 इंडीयन लिजंड क्रिकेट टिम)
हे 'हेल्थ सेशन्स' रोज सकाळी किंवा संध्याकाळी ७.३० वाजता असतात. सर्वांनी नक्की अटेंड करा. *हेल्थ रिलेटेड खुप छान अशी वैज्ञानिक माहिती यातुन अगदी सोप्या शब्दात मिळते.*
👉🏼तुम्हाला हे सेशन जर खरच माहितीपुर्ण वाटले तर रोजच्या सेशनची पोस्ट तुमच्या जवळच्यांना आणि इतर गृप्सला फाॅर्वर्ड करा. कारण आमचे ध्येय आहे *'Mission 2000 FIT & HEALTHY FAMILIES'*
या महिन्यात २००० फॅमिलीपर्यंत आम्हाला पोहो
https://wa.me/919921453978?text=I-Want-%20to-Joi!n--Health-join-स्किन
😊
लिंकसाठी संपर्क
Comments
Post a Comment