===================
🟣 *वेबिनार* 🟣
* हृदय आरोग्य*
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
🗓️ *दिनांक - 1 डिसेंबर 2011* बुधवार
*⏰ सकाळी ७.१५ आणि*
*संध्याकाळी ७.३० वाजता*
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
आज हृदयाचे आजार होणाऱ्यांमध्ये १८ ते ४० वर्षे वयोगटातील रुग्णांचा समावेश अधिक आहे. बदलत्या जीवनशैली मुळे आरोग्याकडे लक्ष न दिल्याने हृदय विकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेच आहे.
बरेच जण काही गोष्टी गांभीर्याने घेत नाहीत पण लहानसहान गोष्टींमध्ये जर विशेष लक्ष दिले तर हृदय चे विकार होणार नाहीत.
वाढलेल्या वजनाचा , कोलेस्ट्रॉल चा, त रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेल्या ब्लॉकचा कसा परिणाम हृदयावर होतो.
*या सेशनमध्ये आपल्या हृदयाची कार्य कसे चालते ? हृदयाशी संबंधित वेगवेगळ्या अवयवांची कार्य, आणि त्या संबंधीत आजार, तसेच आपण यासंबंधी काय काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल अगदी सोप्या भाषेत वैज्ञानिक माहिती मिळणार आहे.*
https://wa.me/919309026635?text=I-Want-%20to-Joi!n--Health-सेशन
Comments
Post a Comment