Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

वजन कमी करण्यासाठी मदत

 आपल्या आहारातील पोषण द्रवे,जीवनसत्वे,आणि खनिजे यांच्या कमतरतेमुळे आपल्याला अनेक आजार  जसे *थायरॉईड,बीपी, डायबेटिक, ओबेसिटी,पोटाचे आजार,जॉइंट दुखणे, PCOD, PCOS ओबेसिटी, Acidity, Migration,पोटाचे विकार सुरू होतात.* यावर उपाय..... *BTC.... मध्ये सहभागी व्हायचे...यात आपल्याला काय शिकायला मिळते...* *1.कमी कॅलरी युक्त आणि भरपूर Nutrition युक्त आहार जो आपले वजन मेन्टेन ठेवण्यासाठी उपयोगी आहे  2. शरीरातील पोषण द्रव ,व्हिटॅमिन,मिनरल ची  कमतरता भरून काढणारा ब्रेकफास्ट. 3. स्पेशल Healtthy मिल प्लॅन. 4. स्पेशल Healtthy Reciepi. 5. Daily hole body Workout Exercises. 6 .Personal Gaidance.* Admition साठी खालील लिंक वर क्लिक करून वजन उंची पाठवा. Registration fee 500 Rs. https://wa.me/919309026635?text=I-Want-%20to-Joi!n--Health-join-BTC

Mathematics Activity

बेरीज उभी आडवी   खालील बेरजा उभी मांडणी करुन वहीत सोडव. व नंतर आडवी बेरीज कर. 🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️ 157973 + 51584 = ? 910617 + 62172 = ? 618587 + 45170 = ? 688215 + 76592 = ? 342455 + 94588 = ? 893032 + 65234 = ? 729918 + 38786 = ? 410300 + 85076 = ? 696651 + 86899 = ? 149354 + 47743 = ? 282155 + 40521 = ? 582048 + 90001 = ? 290384 + 16167 = ? 🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️

बोधकथा

             🏵️🏵️चिलट आणि सिंह🏵️🏵️      एक उन्मत्त चिलट एकदा एका सिंहावर हल्ला करून त्याच्या कानाला, नाकाला आणि डोळ्याला चावू लागले. त्या वेदनांमुळे सिंह जमिनीवर गडबडा लोळू लागला. त्याने त्या चिलटाला आपल्या पंजात पकडायचा प्रयत्‍न केला. पण ते काही सापडले नाही. नंतर आपण कशी सिंहाची खोड मोडली म्हणू हसत ते चिलट उड्या मारीत असताना जवळच असलेल्या एका कोळ्याच्या जाळ्यात सापडले. त्यातून सुटण्याची त्याने बरीच धडपड केली, परंतु ते अधिकच अडकले. तात्पर्य– सुखदुःख हे सगळ्यांनाच आहे.

Activity worksheet English

 Activity worksheet English for improving our English Reading, Writing and Conversations. This Activity will get up improve our Child English language.  When students Daily Practice this Worksheet.it's improvement in the Reading Writing and Conversations. Click this link and See this video and practice.👇 https://youtu.be/OLH0yRz8cf4

बोधकथा

               *"सर्वश्रेष्ठ पाणी कोणते ?"*      *बादशहाने दरबारात सर्वांना विचारले, 'सर्वात श्रेष्ठ पाणी कोणते आहे ?'* *दरबारातल्या प्रत्येकाने उत्तर दिले, 'अर्थात गंगा नदीचे.' बिरबल मात्र काहीच बोलला नाही. ते पाहून बादशहा म्हणाला, 'बिरबल तू का बोलत नाहीस? तुझे मत काय आहे ?' बिरबल उत्तरला,' महाराज सर्वात श्रेष्ठ पाणी यमुना नदीचे असते.'*     *बादशहा आश्चर्यचकीत झाला. तो म्हणाला, 'तू हिंदू आहेस तुम्हा हिंदूच्या धर्मग्रंथात गंगेचे पाणी म्हणजे अमृत आहे असे लिहिल्याचे सांगतात. मग तू यमुनेचे पाणी सर्वश्रेष्ठ कसे म्हणतोस?'*    *बिरबल म्हणाला, 'होय महाराज आपले म्हणणे बरोबर आहे गंगेचे पाणी तर अमृत आहे. अमृताची तुलना इतर पाण्यांशी कशी करणार? म्हणून मी उरलेल्या नद्यांच्या पाण्याची तुलना करून त्यात यमुनेचे पाणी श्रेष्ठ असल्याचे आपल्याला सांगितले.'*      *इतर दरबारी व बिरबल यांचे उत्तर खरे तर एकच होते पण गंगेच्या पाण्याची महती वाढविण्यासाठी बिरबलाने पाणी मात्र यमुनेचे श्रेष्ठ असे सांगितले. बिरबलाची हुशारी व बो...

Self Education Activity.

विषय मराठी . विद्यार्थ्यांचा श्रावण,भाषण विकास करण्यासाठी खालिल उपक्रम जर आपण मुलांना सोबत घेतला तर मुलांना शिकण्यात आनंद उत्साह निर्माण होईल. पालकांनी या कृती मुलांकडून करून घेणे अपेक्षित आहे.   आपल्या आई/वडिलांना त्यांचे मित्र व कुटूंब याविषयी माहिती विचार.  आपल्या आई/वडिलांना त्यांच्या कामाविषयी माहिती विचार.  आई/वडिलांनी सांगितलेली माहिती ऐक. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तू काय काय करतो? ते तुझ्या आई वडिलांना सांग. तुझ्या परिसरातील प्राणी, पक्षी, वाहने, रिकाम्या डबीत कोणतीही  विविध वस्तू घेऊन  यांचे आवाज ऐक. आई/वडील/आजी/बाबा यांनी गायलेले गाणे ऐक.  आई/वडील/आजी/बाबा यांनी सांगितलेली गोष्ट ऐक. घरातील विविध पदार्थांचा वास घेवून त्या पदार्थाचे नाव सांग. घरात असणाऱ्या पदार्थांची चव घे.आणि आई बाबांना सांग. 🏵️  इयत्ता पाचवी पर्यंत तोंडी सांगायला सांगू शकतो.तर इयत्ता पाचवी च्या पुढील विद्यार्थ्यांना तोंडी + वहीत लिहिले तरी चालेल.

English Reading Activity Day 7

कृती पत्रिका बनवणे.

 १)सर्वप्रथम ज्या इयत्तेची कृती पत्रिका बनवायची आहे, तिचे पाठ्यपुस्तक घेऊन त्यातील अध्ययन निष्पत्ती वाचाव्यात. अध्ययन निष्पत्ती या पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीस  अनुक्रमणिका च्या आधीच्या पानांमध्ये दिलेल्या आहेत.  अध्ययन निष्पत्ती या साध्य करून घेण्यासाठी किमान कोणकोणत्या कृती करता येतील याची माहिती सुद्धा दिली आहे. *शिक्षकांसाठी*  या पानावर शिक्षकांकडून कोणकोणत्या अपेक्षा या इयत्तेसाठी आहेत याचे विवेचन आहे.  त्यातील ज्या अध्ययन निष्पत्ती साध्य करून घ्यायच्या आहेत म्हणजेच ज्याच्यावर कृतीपत्रिका बनवणे अपेक्षित आहे त्या *अध्ययन निष्पत्ती चढत्या क्रमाने* मांडाव्यात.  उदाहरणार्थ:  १)अध्ययन निष्पत्ती आहे *चित्रातील अथवा चित्र मालिकेतील घडणाऱ्या वेगवेगळ्या कृती आणि पात्र यांना एकसंधपणे पाहून कृती करतात.* यात चित्र अथवा चित्र मालिका द्यायला हवी.  त्याला अनुसरून वेगवेगळ्या कृती निश्चित करायला हव्यात.  तसेच चित्रमालिकेत काही पात्र हवीत.  त्या  पात्रांच्या मध्ये एकसंधपणे काही कृती हवी.  याला अनुसरून  *कृतींची आखणी* हवी.  यासाठी मी...

बोधकथा

              *"तुळसीचे महत्त्व"*      *एक दिवस बिरबल व बादशहा संध्याकाळी फिरण्यासाठी नदीकाठी गेले. तेथे एका देवळासमोर काही हिंदू स्त्रिया तुळशीची पूजा करीत होत्या. ते पाहून बादशहाने बिरबलाला विचारले. 'नदीवर असंख्य जातीची झाडे, लता, फुलझाडे असताना या हिंदू स्त्रिया तुळशीचीच का बरे पूजा करतात?' बिरबल म्हणाला, 'महाराज, तुळस ही भगवान श्रीकृष्णाला फारच प्रिय होती व तो ती सदैव आपल्या गळ्यात धारण करत असे.' बिरबलचे उत्तर ऐकून बादशहा कुचेष्टेने हसला व म्हणाला, 'अरे भगवान श्रीकृष्ण म्हणाजे तुम्हा हिंदुंचा देव आहे ना? मग गळ्यात घालण्यासाठी त्याला एखादी सोन्याची माळ मिळाली नाही का? तुमचे देवच जर तुळशीच्या माळा घालण्याएवढे दरिद्री आहेत तर हिंदू लोकांना तो काय देऊ शकणार?' बिरबल म्हणाला, 'महाराज, आपल्या या प्रश्नांचे उत्तर मी काही दिवसांनी देईन.'*     *पावसाळ्यात बादशहाच्या मुलाला म्हणजेच राजपुत्राला खूप सर्दी खोकला झाला व तो काही केल्या बरा होईना. बिरबलने एका नामवंत वैद्यांकडून तुळशीचा व अन्य औषधी वनस्पतीचा अर्कयुक्त काढा तयार करवून घेतला. ...

☘️☘️Antonyms: Important and Useful Examples

☘️☘️ Antonyms:  Important and Useful Exampl es  1) Before (पूर्वी) x  After (नंतर) 2) Thick (जाड) x  Thin (पातळ) 3) Swift (चपळ) x  Slow ( मंद) 4) Tame (पाळीव) x  Wild (जंगली) 5) Sin (पाप) x Virtue ( पुण्य, सद्गुण) 6) Rise(उदय) x  Fall (ह्रास) 7) Ripe(पिकलेले) Raw ( कच्चे) 8) Sweet(गोड) x   Bitter (कडू) 9) Sink(बुडणे) x  Float (तरंगणे 10) useful(उपयोगी) x useless (निरूपयोगी) 11)Top(वरचे टोक) x  Bottom ( तळ ) 12) Work(काम) x  Rest (विश्रांती) 13) War (युद्ध) x  Peace (शांतता) 14) Sleep (झोपणे)x Wake (झोपेतून उठणे) 15) Whole(संपूर्ण) x Part (काही भाग ) 16) Rich(श्रीमंत) x Poor (गरीब ) 17) Noise (गोंगाट) x  Quiet ( शांतता) 18) Accept(स्वीकारणे) x  Reject (नाकारणे) 19) Easy(सोपे) x Hard ( कठीण ) 20) Sane(शहाणा) x Mad ( वेडा ) 21)Even (सम) x Odd ( विषम) 22) Open (उघडणे ) x Shut (बंद करणे) 23) King (राजा) x Subjects (प्रजा) 24) Tight (घट्ट) x Loose (ढिला) 25) Jolly (आनंदी ) x Gloomy (उदास ) 26) Senior (वरिष्ठ) x Junior ...

ADVANCE EDUCATIONAL VIDEO EDITING COURSE BATCH-10🪄*

 📢शाबास गुरुजी एज्युकेशन द्वारा आयोजित... 📢पूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांच्या प्रचंड प्रतिसादा सोबत... 📢सलग 9 यशस्वी बॅच नंतर आपल्यासाठी पुन्हा घेऊन येत अहोत... *ADVANCE EDUCATIONAL VIDEO EDITING COURSE BATCH-10🪄* _या ट्रेनिंगचा तुम्हाला काय फायदा होईल ?_ *उच्च गुणवत्तेचे शिक्षण जगभरात देणे शक्य होईल...* *भौतिक मर्यादा तोडून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल...* *नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपणास शिकवण्याची लगेच सुरुवात करता येईल...* *अनुभवात्‍मक शिक्षण देणे शक्य होईल....* *शिक्षकांना अमर्यादित विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल...* *शिक्षण देताना शिक्षकांना वेळेची लवचिकता मिळेल...* *केवळ मोबाईलच्या सहाय्याने प्रभावी अध्यापन करू शकाल...* *तुम्हाला नव्या युगाचे तंत्रस्नेही शिक्षक होण्याचा आनंद मिळेल...* _तुम्ही आत्ताच निर्णय घेतला असेल तर आम्ही तुम्हाला खालील 🖐️पाच प्रकारचे प्रोफेशनल व्हिडिओ बनविण्यासाठी लागणारे चार हजार रुपये किमतीचे डिजिटल साहित्य *मोफत (🎊बोनस🎊)* देत आहोत...._ _काही मोचक्याच जागा शिल्लक..._ *अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा...👇🏻* https://www.shabasgur...